Roots

Thursday, August 29, 2013

स … स, कुणाचा ?


सहजपणाचा  ... आकाशाचा 
समुद्राचा ... पांघरुणातला 
सख्याचा ... तीरेवरचा 
समर्पणाचा  ... श्वासांचा