Roots

Thursday, August 29, 2013

स … स, कुणाचा ?


सहजपणाचा  ... आकाशाचा 
समुद्राचा ... पांघरुणातला 
सख्याचा ... तीरेवरचा 
समर्पणाचा  ... श्वासांचा 



1 comment:

  1. एवढ्या सहजपणे समुद्रा एवढे विचार सहा साथ शब्दांत मांडण सहज नाहीये. पण सुंदर जमलंय. अश्याच विचारांची बाराखडी वाचायला आवडेल. प्रयत्न कर. अन तुलाच ते जमेल ही .

    ReplyDelete