Roots
ये माघारी गं फुलणारी घेऊन गोष्टींची उशी यथार्ताशी करूनही लग्न झाले मी अनवाणी तुझ्या पांघरुणाचा अंधार आण तुझा घाम, काखेचा वास आण शिशिरात कात माझी फाटली तुझ्या ऊबीचा विणकाम आण
- चा.गि. 25-12-16
No comments:
Post a Comment